Tuesday, March 7, 2017

या मारा.

बर्‍याच ठिकाणी (मॉल, ऑफिस वगैरे) आत शिरताना गाडीची डिकी तपासतात. अ‍ॅक्टिव्हा, अ‍ॅक्सेसची डिकी सीट खाली असते. ते लोक गाडीवरच कसनुसं उभे राहतात - अर्धउभेश्वर पोझिशन, आणि मग तपासणार्‍याला किल्ली देतात डिकी उघडायला - ही पोझिशन मला खूप अश्लील वाटते, या माझी मारा, हवे तर किल्ली पण घ्या.

Monday, February 20, 2017

मुतारझन ?

हा पण पॅटर्न पाहिला आहे मी - काही उंचेपुरे, बलदंड लोक, मुतारीच्या दोन्ही बाजूवर उंचावर हात ठेवून, मुतारीच्या क्युबिकलमधून इकडेतिकडे बघत धार सोडतात. कॉन्फिडन्स म्हणून ठिके पण पॅंटला नंतर वास नाही का येत?
अशा लोकांना मुतारझन म्हणावे का काय असे वाटते. (कन्फर्म नाही झाले अजून)

Thursday, February 16, 2017

दीर्घशेट्टी

ऑफिसमधल्या किंवा मॉलमधल्या वगैरे पब्लिक मुतार्‍यांमधे लघवीला गेल्यावर बरेचदा - मला त्यात लांबलचक, म्हणजे सिरीयसली तीन हात लांबीचा केस मुतारीच्या भांड्यात दिसतो. लोकांना एवढी लांब शेट्टं कशी येवू शकतात? अशा माणसांच आडनाव दीर्घशेट्टी ठेवावं.
का लांब केसांच्या माणसांचा डोक्याचा केस असतो तो?