Thursday, February 16, 2017

दीर्घशेट्टी

ऑफिसमधल्या किंवा मॉलमधल्या वगैरे पब्लिक मुतार्‍यांमधे लघवीला गेल्यावर बरेचदा - मला त्यात लांबलचक, म्हणजे सिरीयसली तीन हात लांबीचा केस मुतारीच्या भांड्यात दिसतो. लोकांना एवढी लांब शेट्टं कशी येवू शकतात? अशा माणसांच आडनाव दीर्घशेट्टी ठेवावं.
का लांब केसांच्या माणसांचा डोक्याचा केस असतो तो?

No comments:

Post a Comment