Tuesday, March 7, 2017

या मारा.

बर्‍याच ठिकाणी (मॉल, ऑफिस वगैरे) आत शिरताना गाडीची डिकी तपासतात. अ‍ॅक्टिव्हा, अ‍ॅक्सेसची डिकी सीट खाली असते. ते लोक गाडीवरच कसनुसं उभे राहतात - अर्धउभेश्वर पोझिशन, आणि मग तपासणार्‍याला किल्ली देतात डिकी उघडायला - ही पोझिशन मला खूप अश्लील वाटते, या माझी मारा, हवे तर किल्ली पण घ्या.